Uncategorized

“रिपब्लिकन कामगार सेना ” १३ वा वर्धापन दिन पुण्या मध्ये उत्साहात साजरा,,,

दिनांक 12/ 3 /2026 रोजी पुणे येथे शासकीय विश्रामगृह रिपब्लिकन कामगार सेना 13 वा वर्धमान दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजरी लावली मोठ्या उत्सवात वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या अध्यक्ष खाली वर्धापन दिन साजरा झाला प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक भाई बनसोडे रिपब्लिकन सेना केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष विनय पांडे सर रिपब्लिकन कामगार सेना सचिव अरविंद पांडे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कांबळे प्रमोद दादा इंगळे हनुमंत वाघमारे रिपब्लिकन सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद दादा सोनवणे शहराध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल युवक शहराध्यक्ष अजय भाऊ भालशंकर या मान्यवरांच्या हस्ते रिपब्लिक कामगार सेना राज्य समन्वयक विक्रम भाई खरे यांची राज्य समन्वयक पदी बहुमताने निवड करण्यात आली व रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहर अध्यक्षपदी अरबाज भाई पठाण शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी भीमराव सोनवणे गौतम सोनवणे देवदत्त मकासरे आकाश गायकवाड शांताराम दाभाडे विशाल कांबळे विक्रांत नरवाडे वाल्मीक लोखंडे विशाल बागुल दीपक राजपूत दिलीप भालेराव विलास चव्हाण राजू दादा दोंदे भूषण भालेराव खंडू महाले संदेश गायकवाड संदेश गायकवाड पप्पू खलसे उपाध्यक्ष बाबुभाई पठाण सुरज भालेराव मंथन भालशंकर खंडू शेंडगे सोनू घोडके शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते♦

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!