Uncategorized

बदलापूर मध्ये संघटीत चोरट्यांची घरफोडी,, घटना सि सि टिव्ही कॅमेरॅत कैद,, पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

कुळगाव बदलापूर शहरामध्ये सध्या चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसुन येत आहे,शहरात सातत्याने ठिक ठिकाणी दुकानांचे सेटर तोडुन तसेच घरांच्या दरवाजांच्या कड्या तोडुन चोरटे घरात तसेच दुकानात घुसून चोऱ्या करत आहेत, मागील काही दिवसांपासून या घटनांमध्ये कमालाची वाढ झाली आहे, सुरू असलेल्या चोरींच्या घटनांमुळे शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलिस प्रशासनाने या बाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!