Uncategorized
ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण/अनुसूचित विभाग आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव “

ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण आणि अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव “कुळगाव बदलापूर पश्चिम सर्वोदय नगर मोहनानंदनगर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने सरबत वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,
सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे,तरिही जास्तीत जास्त नागरिकांनी या मंगल प्रसंगी ऊपस्थितीत राहण्याचे विनम्र आवाहन,,
विशेष सहकार्य:त्रिरत्न मित्र मंडळ
आपले
प्रदीप रोकडे अध्यक्ष पर्यावरण विभाग कॉग्रेस
. भरत कारंडे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग कॉग्रेस, अकबर खान सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी




