ओबीसी,दलित हिन्दु विरोधी, देश सविधान विरोधी कारवायामुऴे आता सर्व स्तरातुन आरएसएस ला होतोय विरोध. ….. ……
घाटकोपर रमाबाई नगरात आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा

हजरो वर्षाची बौद्ध -हिंदू संत परंपरा मानणारा एक बौद्ध व्यक्ती सर न्यायधीशपदी बसलेली.. गांधीजीची हत्या करणाऱ्या संघी ब्राम्हणी अतिरेकी गोडसेच्या विकृत ब्राम्हणी अवलादीना पचलेले नाही हेच किशोर तिवारी या संघी ब्राम्हणी देशद्रोह्याच्या बूट फेकी व संघी अनिल मिश्रा च्या सविधान व बाबासाहेबांच्या विरूध्द गरऴ ओकण्याच्या विकृत कृतीतुन दिसते आहे …. आणि याच जातीय विकृत मनुवादी संघी मानसिकतेमुऴे प्रेम बिराडे या बौध्द तरूणाला परदेशातील मिऴालेली आपली नोकरी त्याला गमवावी लागली…
क्रान्तीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वर दगड शेण, चिखल फेकाणारी…
हिंदू संतांचा अतोनात छळ करणारी…..
हिंदूना शुद्र व दलित आदिवासी, भटक्याना अतिशूद्र ठरवणारी…
मनुस्मृर्तीची ही विषारी विकृत पिल्लावळ ब्राम्हणी अंतकवादी संघी हे हिंदु धर्मा चे, हिंदुत्वाचे सतत नाव घेत संविधान हटावचा नारा देत…. हिंदूंची दिशाभूल करत… हिंदू हिताचे संविधान हे दिशाभूल झालेल्या हिंदूंच्याच हाताने उध्वस्त करायचे हा धोकेबाज Rss चा डाव सविधानाच्या कायद्याने हक्क अधिकार व सरक्षण दिलेल्या समस्त महीलांनो…. सविधानाने दिलेले आरक्षण घेणार्या कुणबी,ओबीसी, दलित या हिंदूनी- बौद्ध आदिवासी भटक्या विमुक्त बांधवानो वेळीच सावध होत हाणून पाडा… समतावादी संत परंपरा जपणाऱ्या हिंदूंना, संतांच्या….,छत्रपती शिवरायांच्या भगव्याला,हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या ब्राम्हणी दहशतवादी संघटना Rss पासुन हिंदूंनो,आदिवासी भटक्या जमातीनो दलितानो सावध रहा… त्यांच्या देश विरोधी कारवायापासुन स्वता:च्या लहाण व तरूण पोराना दूर ठेवा..असा संदेश देत माता रमाबाई नगर कॉलनी घाटकोपर येथे आर एस एस ने पोलिस संरक्षणात रॅली काढली असताना रमाबाई नगर मधिल आंबेडकरी जनतेने तिव्र विरोध करत आर एस एस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या,




