क्राइम

बदलापूर पुर्व गावदेवी परिसरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका ५७ वर्षिय महिलेला पोलिसांकडून अटक

बदलापूर पुर्व पोलिसांकडून दोन पिडित महिलांची सुटका

कुळगाव बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावदेवी परिसरात एका ईमारती मध्ये वेशा व्यवसाय सुरू असलेल्या फ्लॅट मध्ये छापा टाकून वेशा व्यवसाय करणाऱ्या एका ५७ वर्षिय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, बदलापूर पुर्व गावदेवी परिसरात एक महिला खुलेआम वेशा व्यवसाय करत असल्याची माहिती बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाल्याने, नितीन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या कडे सदरचा तपास दिला होता, राजेश गज्जल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यांसह दिनांक ,,,, रोजी या ठिकाणी धाड टाकून वेशा व्यवसाय चालवणाऱ्या ५७ वर्षिय महिला तसेच त्या ठिकाणी असलेल्या दोन पिडित महिला यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!